आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यालयास राज्यात “प्रथम क्रमांक”
“ई-गव्हर्नन्स सुधारणांची” १५० दिवसांची मोहिमेत अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व राज्यस्तरीय आयुक्तालये / संचालनालये या प्रवर्गातून आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यालयास राज्यात “प्रथम क्रमांक”
महत्वाच्या सूचना

मान्यवर व्यक्ती

  • श्री. देवेंद्र फडणवीस

    श्री. देवेंद्र फडणवीस

    माननीय मुख्यमंत्री
    महाराष्ट्र राज्य

  • श्री. एकनाथ शिंदे

    श्री. एकनाथ शिंदे

    माननीय उपमुख्यमंत्री
    महाराष्ट्र राज्य

  • श्री. अजित पवार

    श्री. अजित पवार

    माननीय उपमुख्यमंत्री
    महाराष्ट्र राज्य

  • श्री. हसन मुश्रीफ

    श्री. हसन मुश्रीफ

    माननीय मंत्री, वैद्यकीय शिक्षण
    महाराष्ट्र राज्य

  • सौ. माधुरी मिसाळ

    सौ. माधुरी मिसाळ

    माननीय राज्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण
    महाराष्ट्र राज्य

  • श्री. धीरज कुमार

    श्री. धीरज कुमार

    सचिव ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

  • श्री. अनिल भंडारी

    श्री. अनिल भंडारी

    आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि आयुष

  • डॉ. अजय साहेबराव चंदनवले

    डॉ. अजय साहेबराव चंदनवले

    संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन

उपलब्ध आरोग्य सेवा

उपलब्ध आरोग्य सेवा

  • वैद्यकीय सेवा

    ओपीडी, आयपीडी, आपत्कालीन सेवा, बालरोग, स्त्रीरोगशास्त्र, शस्त्रक्रिया आणि औषधशास्त्र.

    अधिक वाचा
  • दंत

    शासकीय दंत महाविद्यालये अत्याधुनिक दंतोपचार सेवा प्रदान करतात.

    अधिक वाचा
  • आयुर्वेद / आयुष

    पंचकर्म, क्षारसूत्र आणि सुवर्णप्राशन यांसारख्या सेवा सर्वांगीण आरोग्यासाठी.

    अधिक वाचा

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई

वैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ४ शासकीय दंत महाविद्यालये आणि १३ शासकीय परिचर्या महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.

कार्यक्रम

१० नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये

महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे नकाशा.

केंद्रपुरस्कृत योजना व कार्यक्रम

छायाचित्रे

सर्व पहा
Wordpress Popup Plugin Free